नॉर्मल डिलिव्हरी साठी काय करायला पाहिजे?HealthPlanet

Posted on Mon 10th Oct 2022 : 16:14

ओव्याचे लाडू व कोमट पाणी
ओव्याचा गुणधर्म उष्ण असतो आणि ओवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करतो. तुम्ही प्रेग्नेंसी मध्येच नाही तर डिलिव्हरी नंतर देखील हे लाडू खाऊ शकता. यामुळे शरीराला ताकद मिळते. तसंच प्रेग्नेंसी दरम्यान भरपूर पाणी प्यायलं पाहिजे व कोमट पाणी तर या काळात खूपच लाभदायक असतं.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info